कोल्हापुरात : नवप्रवाह मराठी
कोल्हापूर जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत तब्बल 65 लाख 10 हजार रुपयांचा अवैध देशी दारूचा साठा जप्त केला आहे. Kolhapur-Sangli Road वर औषधांच्या नावाखाली सुरू असलेली liquor smuggling उघड झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी राजस्थानमधील एका आरोपीला arrest करण्यात आले आहे.
Medicines च्या आडून सुरू होती Desi Daru Smuggling :
मिळालेल्या माहितीप्रमाणे, हातकणंगले तालुक्यातील मजले गाव परिसरात Hotel Traggle जवळ State Excise Department च्या भरारी पथकाने trap लावला होता. सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या दरम्यान संशयित Tata Container (RJ-14-GR-8272) घटनास्थळी आला.तपासणीदरम्यान चालकाने कंटेनरमध्ये medicines असल्याची documents दाखवत अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र अधिकाऱ्यांना संशय आल्याने container उघडण्यात आला आणि मोठा खुलासा झाला.
कंटेनरमध्ये सापडल्या 1 लाख Liquor Bottles :
तपासणीदरम्यान “Rocket Santra” आणि “Tango Punch” या brand च्या देशी दारूचे तब्बल 1000 boxes आढळले. या बॉक्समध्ये सुमारे 1 लाख sealed bottles असल्याचे समोर आले.जप्त केलेल्या मद्याची किंमत अंदाजे 40 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. वाहन, mobile आणि इतर मुद्देमालासह एकूण seizure ची किंमत 65 लाख 10 हजार रुपये इतकी आहे.
Rajasthan च्या आरोपीला Arrest :
या प्रकरणी भलाराम नरपतराम बिष्णोई (वय 27, राजस्थान) याला अटक करण्यात आली आहे. आरोपीविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये case दाखल करण्यात आली असून न्यायालयाने त्याला पाच दिवसांची police custody सुनावली आहे.
Excise Department ची मोठी Raid :
ही कारवाई State Excise Inspector सदानंद मस्करे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या operation मध्ये दुय्यम निरीक्षक अभयकुमार साबळे, अजय वाघमारे, कांचन सरगर तसेच जवानांच्या पथकाचा सहभाग होता. पुढील तपास अभयकुमार साबळे करत आहेत.
Kolhapur मधील Smugglers मध्ये भीतीचे वातावरण :
State Excise Department च्या या मोठ्या action मुळे कोल्हापूर जिल्ह्यातील liquor smugglers चे धाबे दणाणले आहेत. औषधांच्या आडून सुरू असलेली illegal liquor transport उघड झाल्याने प्रशासनाने आता आणखी aggressive मोहीम सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.

0 Comments