कोल्हापूर : नवप्रवाह मराठी
कोल्हापूरमधील D Y Patil Deemed University ने पुन्हा एकदा आपल्या उत्कृष्टतेचा ठसा उमटवत Education World India Higher Education Ranking 2026-27 मध्ये देशात 9वा (India Rank 9) तर महाराष्ट्रात 3रा (Maharashtra Rank 3) क्रमांक मिळवला आहे.
खासगी Medical & Health Science Universities category मध्ये ही कामगिरी विशेष ठरली आहे. या यशाबद्दल कुलपती Dr. Sanjay D. Patil यांनी विद्यापीठाच्या सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि स्टाफचे अभिनंदन केले आहे.
दिल्लीमध्ये आयोजित Grand Award Ceremony, New Delhi मध्ये विद्यापीठाचा सन्मान करण्यात आला. यावेळी कुलसचिव Dr. V. V. Bhosale आणि मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता Dr. Rajesh Khyallappa यांनी पुरस्कार स्वीकारला.
या प्रतिष्ठित Education World Ranking साठी देशभरातील 2100 हून अधिक education experts, शैक्षणिक गुणवत्ता (Academic Quality), संशोधन (Research), पायाभूत सुविधा (Infrastructure) आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा (Holistic Development) सखोल अभ्यास करण्यात आला.
या यशाबद्दल बोलताना Dr. Sanjay Patil म्हणाले की, हे यश विद्यापीठाच्या संपूर्ण टीमच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे. भविष्यात global level recognition मिळवण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न राहील.
कार्यक्रमात देश-विदेशातील शिक्षणतज्ज्ञांनी Higher Education Trends, Medical Education Innovation, आणि International Collaboration यावरही चर्चा केली.

0 Comments