कोल्हापूर : नवप्रवाह मराठी
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघ आपल्या यशस्वी वाटचालीची 63 years पूर्ण करत आहे. या वर्धापन दिनानिमित्त 15 मार्च 2026 रोजी गोकुळ शिरगाव प्रकल्प येथे special कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात Premium Quality ‘Gokul Ice Cream’चा grand launch करण्यात येणार आहे.
यावेळी 2024-25 वर्षातील ‘Gokul Shri Award’ विजेत्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. जिल्हा आणि तालुका स्तरावर गाय व म्हैस यांचे जास्तीत जास्त दूध supply करणाऱ्या संस्था, उत्पादक तसेच महिला दूध संस्थांचा सन्मान केला जाणार आहे. तसेच उत्तम दर्जाचे म्हशीचे दूध पुरवठा करणाऱ्या उत्पादकांनाही award आणि prize देण्यात येणार आहेत.
याशिवाय कोल्हापूर, पुणे आणि मुंबई market मध्ये जास्तीत जास्त दूध व dairy products विक्री करणाऱ्या distributors चा सत्कार करून त्यांना prize distribution करण्यात येणार आहे. गोकुळ दूध संघाच्या प्रगतीमध्ये मोठा वाटा उचलणाऱ्या दूध उत्पादक आणि distributors चा गौरव करण्याचा हा उपक्रम असल्याचे संघाकडून सांगण्यात आले.
सध्या गोकुळकडून Tetra Pack milk, paneer, cheese, gulab jamun, shrikhand, ghee, table butter, flavored milk, basundi आणि peda असे अनेक dairy products market मध्ये उपलब्ध आहेत. या उत्पादनांना बाजारातून मोठ्या प्रमाणात demand मिळत आहे.गेल्या काही वर्षांपासून ग्राहक आणि distributors कडून ‘Gokul Ice Cream’ market मध्ये launch करण्याची demand केली जात होती. त्यानुसार तज्ञ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ice cream production करण्यात आले आहे.
या आईस्क्रीममध्ये buffalo milk, skim milk powder, butter आणि natural flavors वापरण्यात आले आहेत. गोकुळचे आईस्क्रीम cup pack, cone pack आणि family pack या variants मध्ये उपलब्ध असून Mango, Natural Vanilla, Belgian Chocolate, Butterscotch, Hazelnut Crunch, Biscoff, Afghan Dryfruit आणि Rajbhog या flavors मध्ये ग्राहकांना मिळणार आहे.
गोकुळचे full cream आणि cow milk ज्या प्रकारे मुंबई व पुणे market मध्ये popular आहे, त्याचप्रमाणे गोकुळच्या ice cream ला देखील चांगला customer response मिळेल असा विश्वास संचालक मंडळाने व्यक्त केला आहे.
Gudi Padwa आणि Ramzan Eid सणाच्या पार्श्वभूमीवर तसेच summer season लक्षात घेता ग्राहकांनी दूध व dairy products सोबत Gokul Ice Cream चा आस्वाद घ्यावा, असे आवाहन गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी केले.
या कार्यक्रमाला वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आमदार विनय कोरे आणि आमदार चंद्रदीप नरके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

0 Comments