कोल्हापूर : नवप्रवाह मराठी
पोदार इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूर येथे शैक्षणिक वर्ष २०२५–२६ अंतर्गत आयोजित करण्यात आलेले “Art Shapes the Future – How Creative Skills Build Tomorrow’s Careers” या संकल्पनेवर आधारित Art Exhibition उत्साहात पार पडले. १४ फेब्रुवारी रोजी शाळेच्या कॅम्पसमध्ये आयोजित या Exhibition मध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाला पालक, पाहुणे आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
या Exhibition मध्ये विद्यार्थ्यांनी Creativity, Innovation आणि Future Career Awareness यांचा सुंदर संगम सादर केला. Primary Section मधील विद्यार्थ्यांनी Imagination, Exploration आणि Discovery Learning यांवर आधारित आकर्षक प्रकल्प सादर केले. त्यांच्या रंगीत आणि कल्पक Art Projects ने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधले.तर Middle School विद्यार्थ्यांनी Skill Development, Critical Thinking, Problem Solving आणि Career-Oriented Concepts यांवर आधारित सादरीकरणे केली. विविध मॉडेल्स, Digital Art, Concept Boards आणि Presentation Skills यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी 21st Century Skills ची प्रभावी झलक दाखवली.या प्रदर्शनातून पालकांना विद्यार्थ्यांच्या Artistic Growth सोबतच शाळेच्या Quality Art Curriculum चा अनुभव घेता आला. कला हा केवळ एक Subject नसून भविष्यातील Design, Architecture, Animation, Technology, Entrepreneurship अशा विविध Creative Careers साठी मजबूत Foundation आहे, हा संदेश प्रभावीपणे देण्यात आला.
या यशस्वी उपक्रमासाठी शाळेच्या Principal Mrs. Shilpa Kapoor तसेच Vice Principal Mrs. Manisha Ambrale यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि पालक यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम Grand Success ठरला.पोदार इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूर विद्यार्थ्यांच्या Holistic Development साठी कटिबद्ध असून Academic Excellence बरोबरच Creative Learning ला प्राधान्य देत आहे.

0 Comments