गोकुळ दूध संघाच्या Veterinary अधिकाऱ्यांना Netherlands तज्ज्ञांकडून Modern Training; शेतकऱ्यांना Direct फायदा

 कोल्हापूर : नवप्रवाह मराठी 

 गोकुळ दूध संघाने dairy sector अधिक मजबूत करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. Netherlands मधील PUM या international संस्थेच्या सहकार्याने Veterinary officers साठी 10 days चे modern training यशस्वीरीत्या पूर्ण झाले.या training साठी Netherlands चे expert डॉ. एर्विन द. विथ यांनी मार्गदर्शन केले. Training नंतर चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.गोकुळ संघाने PUM सोबत 2 years चा framework agreement केला असून दर 2 months ला experts मार्गदर्शन करणार आहेत. यामुळे dairy farming, animal management आणि milk production वाढीस मदत होणार आहे.

या training मध्ये 43 Veterinary officers सहभागी झाले होते. Milk productivity, cattle management, animal health, breeding issues आणि heat stress management यांसारख्या topics वर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.प्रत्यक्ष farm visits, practical demonstrations आणि group discussions च्या माध्यमातून training देण्यात आले.

चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले की, या international collaboration मुळे शेतकऱ्यांना direct फायदा होईल आणि dairy business अधिक profitable बनेल.

Post a Comment

0 Comments